Real history of Sambhaji Raje | संभाजी महाराजांचा खरा इतिहास
संभाजी राजाचा इतिहास खूपच वादातील आहे. त्याचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराजाचे थोरले बंधू संभाजी यांचा नावावरून संभाजी
राजाचे नाव ठेवण्यात आले. संभाजी महाराज खूपच पराक्रमी होते, त्यांनी वयाचा
१४ वर्षी बुधभूषण का ग्रंथ लिहिला होता.